टायटल व्हेरीफिकेशनकामी नोटीस तमाम नागरिकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यांत येते की, मिळकतीचे वर्णन तु.जि.नाशिक, पो. तु. ता. मालेगाव पैकी मौजे सोयगाव हद्दीतील व शिवारातील बिनशेती प्लॉट मिळकत जिचे वर्णन खालीलप्रमाणे- शिवार सोयगाव, स. / गट नंबर-४ / १/४/१/४/१/४/२ प्लॉट नंबर- २० संपूर्ण, क्षेत्र ( चीमी)- १९७६-५० यांसी चतु:सिमा नकाश्याप्रमाणे- वर वर्णन केलेली मिळकत श्री. प्रेमसुख दयाराम जैन, रा-नाशिक यांचे मालकी व कब्जाची असुन उपरोक्त मिळकतीचे मालक यांनी आमचे पक्षकार श्री. धर्मेश आनंदराव पवार, रा-मा. कॅम्प, मालेगाव यांचेशी मिळकत खरेदी देणेकामी बोलणी करून सौदा निश्चित केला आहे. त्यानुसार ही नोटीस प्रसिध्द करणेत येवुन तमाम जनतेस या जाहीर नोटीसीने कळविण्यांत येते की, सदर मिळकतीचे बाबत कोणीही श्री. प्रेमसुख | दयाराम जैन यांचेशी अगर त्यांचे नातलग, जनरल मुखत्यार धारक, स्पेशल म खत्यारधारक यांचेशी गहाण, दान, खरेदी, विक्री, साठेखत, बक्षीस, लिज, लिनचा अगर अन्य कोणत्याही स्वरूपाचा हक्क, हितसंबंध, व्यवहार केला असल्यास | किंवा आमचे पक्षकाराला मिळकत खरेदी करणेस कोणाची काही हरकत असल्यास किंवा मिळकतीच्या चतु:सिमा व वहीवाटीचे हक्काचे बाबत | कोणाचीही तक्रार असल्यास ही नोटीस प्रसिध्द झालेपासुन ७ (सात) दिवसांचे आंत लेखी पुराव्यानिशी खालील पत्यावर कागदपत्र दाखवून लेखी हरकत नोंदवावी. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास आमचे पक्षकार वरील मि ळकत निर्वेध व निर्बीज आहे असे समजुन व्यवहार पुर्ण करतील. मुदती नंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही तसेच परस्पर वर्तमानपत्रात | प्रसिध्द केलेल्या नोटीसींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. मालेगाव, ता. २५/०९/२०२४ मिळकत मालकांच्या सह्या श्री धर्मेश आनंदराव पवार पक्षकाराकरिता प्रसिध्द करणार अँड. प्रकाश विष्णु दातार मालेगाव कोर्ट आचार, मालेगाव, जि. नाशिक Notice regarding title verification All the citizens are informed by this public notice that the description of the income of U. Dist. Nashik, P.O. you h The uncultivated plot income of Malegaon within Soygaon limits and Shiwar which is described as follows- Shiwar Soygaon, s. / Group No-4 / 1/4/1/4/1/4/2 Plot No.- 20 Entire, Area ( Chemi)- 1976-50 Yansi Chatu: As per boundary map- The above described income of Shri. Owned and occupied by Premsukh Dayaram Jain, Ra-Nashik and the owner of the above property is our party Shri. Dharmesh Anandrao Pawar, R-Mr. The deal has been finalized after negotiating with Camp, Malegaon to provide income purchase. Accordingly, by publishing this notice, all the people are informed by this public notice that, regarding the said income, no one Shri. Premsukh | If mortgage, donation, purchase, sale, deposit, prize, lease, lien or any other form of right, interest, transaction is made with Dayaram Jain or his relatives, general power of attorney holder, special power of attorney holder | Or if anyone has any objection to purchase the property to our party or regarding the right of allocation and transfer of property. If anyone has a complaint, they should submit a written objection to the following address with written evidence within 7 (seven) days from the publication of this notice. If there is no objection within the deadline, our parties will consider the above agreement to be final and complete the transaction. Objections received after the deadline will not be considered as well as mutual gazette | Please note that published notices will not be considered. Malegaon, 25/09/2024 Signature of Owners of Income Mr. Dharmesh Anandrao Pawar Will publish for the party and. Prakash Vishnu Datar Malegaon Court Achar, Malegaon, Dist. Nashik