दुरुस्त टायटल व्हेरीफिकेशनसाठी जाहीर नोटीस 'मिळकतीचे वर्णन तु. जि. नाशिक पो. तु. ता. मालेगांव पैकी मोजे द्याने शिवारातील गट क्र. व उपविभाग २९, यासी एकुण क्षेत्र ०१हे. २३ आर यापैकी तुकडा नं. ७ यासी क्षेत्र हे ०५ आर यासी आकार ६. ३१ पैसे हि हा शेती मिळकत या नोटीसाचा विषय असुन तुकडा नं. ७ यासी चतुः सिमा पुढिल प्रमाणे. 0 पूर्व :- २९ पैकी तु.नं. ८ दक्षिणेस :- तु. नं. ७ पैकी उर्वरीत क्षेत्र पश्चिमेस : नियोजीत ३० फुट रोड, उत्तरेस लगतचा गट नं. ३० वर वर्णन केलेली शेती मिळकत मुळ मालकांचे नावे उताऱ्यावर असुन त्यांनी श्री. हरकचंद हिंमतमल जैन यांना नोटरी नं. ३५९/२०२३ दि. १३ / १२ / २०२३ रोजी नोटरी दस्ता अन्वये सौदा केलेला असून भरणा मूळ मालकांना पावलेला आहे. श्री. हरकचंद हिंमतमल जैन यांना नोटरी दस्त द्वारे कब्जा असलेली सदर मिळकत विक्री करण्याचे अधिकार प्राप्त आहेत त्यानुसार श्री. हरकचंद हिंमतमल जैन यांच्या सोबत आमचे पक्षकार श्री. रमेशचंद्र माणिकलाल झंवर यांचे सोबत तोंडी खरेदीचा सौदा केला असून बर | वर्णन केलेल्या मूळ मिळकतीबाबत श्री. हरकचंद हिंमतमल जैन सोबत आमचे पक्षकार श्री. रमेशचंद्र माणिकलाल झंवर यांच्या बरोबर खरेदीचा सौदा झाला असुन सदर मिळकत मालक श्री. हरकचंद हिंमतमल जैन यांच्या वरील नोटरी दस्ता नूसार मूळ मालक खरेदी देणार आहे. यांनी वर सदर मिळकत निर्बंध, व निबोंज व हस्तांतरास पात्र अशी मिळकत असल्याचे सांगितले आहे. त्याच्या सत्येतेसाठी सदरची टायटल व्हेरीफिकेशन नोटीस प्रसिद्ध करीत आहोत. सबब वर वर्णन केलेल्या मिळकती बाबतकोणत्याही व्यक्तीचा हित संबंध वाली, वारस हक्क, इसारपावती खासगी बोजा, बैंक बोजा, खरेदी विक्री, कोर्ट, दावे, गहाण, दान, लिज, जनरल मुखत्यार इत्यादी बाबत काही म्हणणे असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात (७) दिवसात खालील दिलेल्या पत्यावर मिळकत निर्वेध, निर्बीज आहे असे गृहीत धरून खरेदी विक्रीचा व्यवहार आमचे पक्षकार पुर्ण करतील. मुदती नंतर कोणत्याही तक्रारी बाबत विचार केला जाणार नाही व परस्पर वृत्तपत्र जाहीर झालेल्या नोटीस अथवा खुलाशाची नोंद घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी, मालेगांव, तारीख: २५/०९/२०२४ पक्षकाराची सही पक्षकाराकरीता प्रसिद्ध करणार अॅड. सचिन रंगनाथ रावळ १७. संकेत एम्पायर, पहिला मजला, कोर्टाच्या मागे, मालेगांव मो. ७७४१८९५०७९ PUBLIC NOTICE FOR CORRECTED TITLE VERIFICATION 'Description of Property Tu. Dist. Nashik Po. you h From Malegaon Moje Diyane Shivara group no. And sub-division 29, Yasi total area 01 ha. 23 R Out of this piece no. 7 yasi area is 05 r yasi size 6. 31 paise is agricultural income subject of this notice and parcel no. 7 Yasi Chatu: Sima as follows. 0 East :- Out of 29 U.No. 8 South :- Tu. No. Out of 7 Remaining Area West : Planned 30 Feet Road, North Adjoining Group No. 30 The names of the original owners of the agricultural income described above are on the transcript and they are Shri. Harakchand Himmatmal Jain to Notary No. 359/2023 dt. The transaction was executed on 13/12/2023 under a Notary Deed and the payment was made to the original owners. Mr. Harakchand Himmatmal Jain is entitled to sell the said property occupied by notarial deed according to Shri. Harakchand Himmatmal Jain along with our party Shri. He has made a verbal purchase deal with Rameshchandra Maniklal Zhanwar Regarding the basic income described by Shri. Harakchand Himmatmal Jain along with our party Shri. A purchase deal was made with Rameshchandra Maniklal Zhanwar and the owner of the said property, Mr. Notarial Deed of Harakchand Himmatmal Jain on the original owner will give the purchase. He has stated above that the said income is subject to restrictions, and is subject to nibonja and transfer. We are publishing the said title verification notice for its authenticity. If any person has anything to say regarding the income described above, heirs, heirs, private encumbrances, bank encumbrances, purchase and sale, courts, claims, mortgages, donations, leases, general attorneys, etc., within seven (7) days from the publication of the said notice. Our parties will complete the transaction of purchase and sale at the address given below on the assumption that the proceeds are undisputed and seedless. It should be noted that no complaints will be considered after the deadline and notices or disclosures published in mutual newspapers will not be taken note of. Malegaon, Dated: 25/09/2024 Signature of the party will be published for the party by Adv. Sachin Ranganath Rawal 17. Sanket Empire, 1st Floor, Behind Court, Malegaon Md. 7741895079