मिळकतीची टायटल व्हेरिफिकेशन नोटीस तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, आमचे पक्षकाराने प्रत्यक्ष दिलेल्यामाहीतीनुसार व प्रत्यक्ष दाखविलेल्या दस्तऐवजानुसार टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस देण्यात येते की, मिळकतीचा तपशील : तु. जि. नाशिक, पो.तु.मालेगाव पैकी म.न.पा. हद्दीतील टेहरे शिवारातील शेतजमीन वाणिज्य मिळकत शिवार - टेहरे, ग.नं.- ९१/१, क्षेत्र - ५०.०० आर., आकार - ५००.०० हि शेत जमिन वाणिज्य वापराची मिळकत या नोटीसीचा विषय आहे. मंजुर नकाशा प्रमाणे. सदर मिळकत श्री. प्रविण बाबुलाल दशपुते रा. नववसाहत सोयगाव म ालेगाव यांच्या मालकीची व कब्बाजा वहिवाटीतील असुन सदरहू मिळकत हि आमचे पक्षकार श्री. रविंद्र बाबुलाल महाजन रा. पटेल नगर, सटाणा नाका, मालेगाव यांनी सदरची मिळकत लवकरच खरेदीखताने विकत घेण्याकामी लेखी तोंडी व्यवहार केलेला असुन त्या व्यवहारापोटी इसाराची रककम देखील दिलेली आहे. खरेदीखताकामी पुर्तता पुर्ण करणार आहेत. सदरहू मिळकत हि संपुर्ण निर्बोज व निर्वेध असलेली खात्री मिळकतीचे मालक यांनी दिलेली आहे. त्याची शहानिशा करुन घेणे जरुरी असल्याने सदरची जाहीर नोटिस प्रसिद्धीस देण्यात येत आहे. मिळकत मालक यांनी खात्रीशीर पणे ही मिळकत निर्बोज व निर्वेध अशी असलेली खात्री मिळकतीचे मालक यांनी दिलेली आहे. त्याची शहानिशा करुन घेणे जरूरी असल्याने सदरची जाहीर नोटिस प्रसिद्धीस देण्यात येत आहे. तसेच मिळकतीचे अनुशंगाने यापुर्वी कुणीही कोणती सौदे करारनामा लिज खावटी व इतर इसार पावती गहाणखत जनरल मुखत्यारपत्र, स्पेशल मुखत्यारपत्र, मृत्युपत्र, दस्तऐवज कोर्ट वाद व अन्य कोणताही कारणाने तबदिली झाली असल्यास लेखी पुराव्यासहीत नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०७ दिवसांचे आत पुराव्यानिशी व कागदपत्रांसह लेखी हरकत कळवावी परस्पर वर्तमानपत्रातील हरकतींचा विचार केला जाणार नाही. मुदत बाह्य किंवा हरकतींचा विचार केला जाणार नाही. याकामी सदर जाहीर नोटीस. मालेगाव दिनांक : ०९/१०/२०२४ पक्षकार सही /- श्री. प्रविण बाबुलाल दशपुते श्री. रविंद्र बाबुलाल महाजन पक्षकाराकरीता प्रसिद्ध करणारे ॲडव्होकेट अल्पेश दत्तात्रय निकुंभ ( शिंपी ). शॉप नं.१३, संकेत एम्पायर, जिल्हाकोर्ट कम्पाऊंड मागे, मालेगाव Title Verification Notice of Income All citizens are informed that, As per the actual information given by our party and according to the actual documents shown by the title verification officer, public notice is given that, details of income : Mr. Dist. Nashik, PO Malegaon M.N.P. Commercial income of agricultural land in Tehre Shiwar within the boundaries Shiwar - Tehre, G.No.- 91/1, Area - Rs.50.00, Size - Rs.500.00 is agricultural land subject to commercial use income notice. As per approved map. The said income Shri. Pravin Babulal Dashpute Res. Navvasahat belongs to Soygaon and Alegaon and is in Kabbaja area and the said income is our party Shri. Ravindra Babulal Mahajan Res. Patel Nagar, Satana Naka, Malegaon has made a written oral transaction to buy the said property soon with purchase money and has also paid the ISAAR amount for that transaction. The purchase order will complete the settlement. The said income is completely free and unencumbered by the owner of the income. As it is necessary to verify it, the public notice is being published. The Property Owner hereby warrants that the Property is free and clear. As it is necessary to check it, the public notice is being published. Also, if any transaction, agreement, lease, receipt, mortgage, special power of attorney, special power of attorney, death certificate, document, court dispute and any other reason has been changed in connection with the income, then within 07 days from the publication of the notice along with the written evidence, the written objection along with the evidence and documents should be reported. will not be considered. Out-of-date or objections will not be considered. This is a public notice. Malegaon Date : 09/10/2024 Signature of the party /- Shri. Pravin Babulal Dashpute Shri. Published by Ravindra Babulal Mahajan Party Advocate Alpesh Dattatraya Nikumbh (Tailor). Shop No.13, Sanket Empire, Behind District Court Compound, Malegaon