टायटल व्हेरीफिकेशन नोटीस १) मिळकतीची वर्णन : तु. जि. नाशिक पो. तु. ता. मालेगाव पैकी म हानगरपालका हद्दीतील सोयगाव शिवारातील रहिवाशी कारणासाठी असलेली मिळकत- १) संजय नामेदव भामरे यांच्या मालकीची मिळकत येणेप्रमाणे- शिवार - सोयगाव, स.नं. ५५/२/अ, प्लॉ. नं. - २५ संपूर्ण, क्षेत्र चौ.मी.-२६३.८० २) मनीषा संजय भामरे यांच्या मालकीची मिळकत यणेप्रमाणे शिवार-सोयगाव, स.नं. ५५/२/अ, प्लॉ.नां. - २६ संपूर्ण, क्षेत्र चौ.मी.- २५४.६७ येणेप्रमाणे वरील कलम १ व २ वर्णन केलेली मिळकत लिहून घेणार यांना विक्री विषयी चतु:सिमा- मंजूर नकाशाप्रमाणे वरील वर्णन केलेल्या मिळकतीचे मूळमालक १) संजय नामदेव भामरे २) मनीषा संजय भामरे दोन्ही रा. सोयगाव ता. मालेगाव जि. नाशिक यांच्या आज रोजी प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीची मिळकत असून वरील मिळकतीचे मूळ मालक यांच्याशी आमचे पक्षकार यांनी इसार स्वीकारलेला असून तोंडी सौदा पकका केलेला आहे इसार पावलेला आहे त्यास कुठलीही हरकत व तक्रार नाही. मूळ मालकांनी सांगितले की, सदर मिळकतवर कोणत्याही बँक किंवा वित्तीय सहकारी संस्था यांचे कर्ज बोजा नाही तसेच सदर मिळकत हि निर्बोज व निर्वेध अशी आहे. त्यानंतर मूळ मालक याना सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण करायचा आहे त्यामुळे सदर मिळकतीची सत्यता पडताळणी साठी सदरील जार नोटस करिता आहे. या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्तींचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपट्टा बक्षीस दान देखभाल पोटगी वारसा वहिवाट करार कब्जा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हकक, दावा व हित संबंध असल्यास तशा व्यक्तीने / व्यक्तींनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ८ (आठ) दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरी करास त्याचे निम्म्लीखीत कार्यालयीन पत्यावर हकक, दावा व हित संबंध नाही किंवा असल्यास त्यानी तो सोडून दिला आहे तसे समजून माझे अशिल सदरचा व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी. मुदतीनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. पक्षकाराची सही/-*** मुळ मालक सही / - १) संजय नामेदव भामरे २) मनीषा संजय भामरे प्रसिद्ध करणार ॲड. प्रशांत त्र्यंबकराव देसले मालेगाव कोर्ट, मालेगाव ( नाशिक ) 6 Title Verification Notice 1) Description of Income : Tu. Dist. Nashik Po. you h Income attributable to the resident of Soygaon Shivara in Malegaon I Hanagarpalka limits- 1) As per income of Sanjay Namedav Bhamre- Shivar - Soygaon, S.No. 55/2/A, Plow. No. - 25 whole, area sq.m.-263.80 2) Income owned by Manisha Sanjay Bhamre as per Shiwar-Soigaon, S.No. 55/2/A, Plot no. - 26 whole, area Sq.m.- 254.67 According to the approved map, about the sale to the buyer of the income described in clauses 1 and 2 above, as the case may be Original owner of above described income 1) Sanjay Namdev Bhamre 2) Manisha Sanjay Bhamre Both Res. Soygaon Malegaon District As of today, Nashik is in direct possession of occupation income and our parties have accepted the offer with the original owner of the above income and a verbal deal has been made. There is no objection or complaint. The original owners said that the said income is not encumbered by any bank or financial cooperative society and the said income is unencumbered and unencumbered. After that, the original owner wants to complete the transaction of the said income, so the said jar notes are for verification of the authenticity of the said income. Apart from this, if any person or persons have any sale, mortgage, lease, pledge, lease, gift, donation, maintenance, alimony, inheritance, occupation, occupation or any other kind of right, claim and interest, such person/persons shall, within 8 (eight) days from the date of publication of this notice, inform the undersigned. It should be noted that he has no right, claim and interest in the below mentioned office address or if he has waived it, my client will complete the said transaction. Objections received after the deadline will not be considered. Signature of Party/-*** Original Owner Signature / - 1) Sanjay Namedav Bhamre 2) Manisha Sanjay Bhamre will publish Adv. Prashant Trimbakrao Desale Malegaon Court, Malegaon (Nashik) 6