मिळकतीचे टायटल व्हेरीफिकेशन नोटीस तमाम जनतेस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन - तु. जि. नाशिक पो. तु. ता. मालेगाव महानगरपालिका हद्दीतील मौजे द्याने येथील बिनशेती प्लॉट मिळकत गावाचे नाव- द्याने, गटक्रमांक - ९४/१, प्लॉट नं. - १३पैकी, क्षेत्र चौ. मि. १८०.६० वरील संपूर्ण मिळकत - वर वर्णन बिनशेती प्लॉट मिळकत या नोटीसीचा विषय आहे. सदरहू मिळकती धारक सदरी १. अकीला बी. शेख सलीम खाटीक २. अन्सारी बानो नुरुहोदा, ३. गालिब नजीरोद्दीन कुरैशी यांचे नावावर असुन त्यांनी शेख साबीर शेख साजिद खाटीक यांना स्पे. मुखत्यारपत्र करुन दिलेले आह. व त्यांचे मालकी हक्काची व कब्जे वहिवाटीतील आहे. सरदहू मिळकत मालकांनी आमचे पक्षकार यांचे बरोबर तोंडी सौदा केलेला आहे. व इसाराची रककम स्विकारलेली आहे. वरील मिळकत हि त्यांचे मालकी व प्रत्यक्ष कब्जातील असून निर्वेध व निर्बोज आहे. हस्तांतरणास पात्र मिळकत आहे अशी ग्वाही मिळकत मालकांनी दिलेले आहे. सबब सदर मिळकतीबाबत कोणाशीही सौदा पावती, इसार पावती, गहाण, दान, बक्षीस मुखत्यारपत्र, बँक बोजा, वारस हकक, दावा, वगैरे कोणाचे मालकी हकक असेल तर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांचे आत खालील पत्यावर कोणतीही हरकत असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदपत्र व लेखी पुराव्यासह प्रसिद्ध करणाऱ्या आमच्याकडे तशी मुदतीत नोंद करावी. जर सदर मुदतीत कोणाचीही लेखी तक्रार अगर हरकत न आल्यास आमचे पक्षकार सदर मिळकत निर्वेध निर्बीज आहे असे समजून खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करतील आणि मग त्यानंतर कोणाचीही तक्रार अगर हरकत आल्यास व परस्पर वर्तमानपत्रात दिलेली कोणतीही तक्रार ग्राह्या धरली जाणार नाही व आमचे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाी. याची नोंद घ्यावी. कळावे हि जाहीर नोटीस. याकामी सदर नोटीस. मालेगाव दिनांक : ०९/१०/२०२४ पक्षकाराची सही/-*** मिळकतीच्या मालकाची सही / -*** नोटीस आमच्या मार्फत अॅड. शेख माजिद शेख खलील शॉप नं. ४५, ग्राऊंड फ्लोअर, रॉयलहब, मालेगाव कोर्ट जवळ, मालेगाव (नाशिक) मो.नं. ९२७०२०९९१६ / ७०२०१२७४३९ Income Title Verification Notice It is hereby informed to all the public that, Description of Income - Tu. Dist. Nashik Po. you h Non-agricultural plot income at Mauje Dayane in Malegaon Municipal Corporation limits Village Name- Dayane, Group Number - 94/1, Plot No. - Out of 13, Area Sq. Mr. 180.60 Total income above - The non-agricultural plot income described above is the subject of this notice. The said income holder said 1. Akila b. Sheikh Salim Khatiq 2. Ansari Bano Nuruhoda, 3. In the name of Ghalib Najiruddin Qureshi, he named Sheikh Sabir Sheikh Sajid Khatiq. A power of attorney has been issued. And they are in ownership and possession. Sardhu Income Owners have entered into a verbal agreement with our parties. And the amount of Isaar has been accepted. The above income is in their ownership and actual possession and is unencumbered and unencumbered. The owners of the income have given a declaration that the income is eligible for transfer. If there is any objection to the sale receipt, Isar receipt, mortgage, donation, reward power of attorney, bank encumbrance, heir right, claim, etc. regarding the said income, within 7 (seven) days from the publication of the notice, if there is any objection to the following address, they should send the document in writing and The publisher with written proof should report the same to us within the time limit. If there is no written complaint or objection from anyone within the said period, our parties will consider the said income to be free and complete the purchase transaction and then if there is any complaint or objection from anyone and any complaint given in the mutual newspaper will not be accepted and we will not be bound to the party. Take note of this. This is a public notice. This notice. Malegaon Date : 09/10/2024 Signature of Party/-*** Signature of Owner of Income/-*** Notice through us Adv. Sheikh Majeed Sheikh Khalil Shop No. 45, Ground Floor, Royalhub, Near Malegaon Court, Malegaon (Nashik) Md.No. 9270209916 / 7020127439