जाहीर इशारा नोटीस तमाम जनतेस विशेषतः अनिल सिताराम पवार, कृष्णा शिवाजी बाने, गजानन शिवाजी बाने, सोमनाथ शिवाजी बाने यांना सदर जाहीर इशारा नोटीसीने कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन - मौजे दाभाडी, ता. मालगाव जि. नाशिक येथील सर्व नंबर ६५५, क्षेत्र ०हे. ६७.२८ आर व मौजे सोयगाव येथील गट नंबर १२३/१ क्षेत्र ०हे. ५९.२५ आर. या मिळकतीबाबत आमचे पक्षकार श्री. मंगेश सुदाम बोरकर यांनी मा.अपर विभागीय आयुक्त साो. नाशिक विभाग नाशिक यांचेकडेस आर.टी.एस./पुननिरीक्षण क्र. ८३५ / २३ दाखल केले आहे. सदरचे अपीलात अनिल सिताराम पवार हे हजर आहेत व सदर अपीलचे काम न्यायप्रविष्ट आहे. दरम्यानचे काळात श्री. अिनल सितारम पवार यांनी मा. तहसिलदार साो. मालोगाव यांचेकडेस गट नंबर १२३ / १ चे प्रकरण दाखल करुन इतर अधिकारात रहिवाशी कारणासाठी असा शेरा व त्यापुढील आदेश प्राप्त करुन घेतला आहे व आता सदर क्षेत्रावर एन. ए. प्लॉट टाकून विक्री करण्यांचे तयारी असल्याचे खात्रीशीर माहिती आमचे पक्षकारास मिळाली आहे. तसेच अनिल सिताराम पवार यांनी मौजे दाभाडी येथील ग.नं. ६५५ क्षेत्र ०.६७.२५ आर हे. रे. दि. अपील नं. २२/१०८ न्यायप्रविष्ट असतांना कृष्णा शिवाजी बाने, गजनान शिवाजी बाने, सोमनाथ शिवाजी बाने यांना बेकायदेशीरपणे दिशाभूल करुन विक्री केलेले आहे. त्याबाबतची स्वतंत्र कारवाई केली आहे. यापुढे सदर मिळकतींबाबत कोणीही सदर मिळकतींबाबतचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार सदर इसमासोबत करु नये व केल्यास फसवणूक होण्यची दाट शकयवता आहे. त्यामुळे आमचे पक्षकारास सदरची नोटीस प्रसिद्ध करणष भाग पडले. आहे. सबब जाहीर इशारा नोटीसीने कळविण्यात येते की, वरील मिळतीबाबत वर नमुद इसम यांचेशी कोणीही कोणत्याही स्वरुपाचा गहाण, दान, लिज, बक्षीस, तारण, साठेखत, सौदापावती वा अन्य हस्तांतरणाचे / तबदिलाचे व्यवहार करुन स्वत:ची आर्थिक फसवणूक करुन घेवू नये. तथापी तास कोणी व्यवहार केल्यास त्यास वर नमुद न्यायप्रवि अपीलांची बाधा निर्माण होईल व सदरचे व्यवहार हे आमचे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाहीत व पुढील कारवाई होण्यास व व्यवहार रद्दबातल होणेस पात्र ठरतील याची नोंद घ्यावी. पक्षकाराची सही/-*** जाहीर इशारा नोटीस आमचे मार्फत प्रसिद्धीस रवाना ॲड. के. व्ही. पवार मालेगाव कोर्ट, मालेगाव जि. नाशिक Public warning notice All the public especially Anil Sitaram Pawar, Krishna Shivaji Bane, Gajanan Shivaji Bane, Somnath Shivaji Bane are informed by this public warning notice that, Description of Income - Mauje Dabhadi, Pt. Malgaon District All numbers in Nashik are 655, area 0H. 67.28 R and Plot No. 123/1 Area 0ha at Mauje Soigaon. 59.25 Rs. Regarding this income, our party Mr. Mangesh Sudam Borkar Mr. Additional Divisional Commissioner. RTS/Revision No. to Nashik Division Nashik. 835 / 23 has been filed. Anil Sitaram Pawar is present in the said appeal and the work of the said appeal is pending. Meanwhile, Mr. Anil Sitaram Pawar Mr. Tehsildar Sao. After filing the case of group number 123 / 1 with Malogaon, I have obtained such an opinion and further order for the reason of resident in other jurisdiction and now N. A. Our party has received reliable information that the plot is ready to be sold. Also, Anil Sitaram Pawar from Mauje Dabhadi in G.No. 655 Area 0.67.25 R ha. Ray d. Appeal no. 22/108 Krishna Shivaji Bane, Gajnan Shivaji Bane, Somnath Shivaji Bane have been illegally misled and sold. Separate action has been taken in this regard. Henceforth, no one should do any kind of transaction regarding the said income with the said Isma and there is a high possibility of fraud. Therefore, our party had to publish the said notice. is This is a public warning notice that no one should commit any form of mortgage, donation, lease, gift, pledge, deposit, bargain receipt or other transfer / transfer transaction with Namud Isam in relation to the above receipt. However, it should be noted that if someone transacts during this time, it will create an obstacle to the above mentioned judicial appeals and the said transactions will not be binding on our party and will be eligible for further action and annulment of the transaction. Signature of Party/-*** PUBLIC WARNING NOTICE ISSUED THROUGH US ADV. K. V. Pawar Malegaon Court, Malegaon Dist. Nashik