जाहीर इशारा व टायटल क्लिअर असल्याचे नोटीसीस नोटीस उत्तर तमाम जनतेस व विशेष करुन १) सुभाष सखाराम शिंदे, २) बाकु सखाराम शिंदे, ३) कैलास सखाराम शिंदे यांना या नोटीस उत्तराने कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन तुजि नाशिक, पो. तु. ता. मालेगांव पैकी मालेगांव महानगरपालिका हद्दीतील मौजे माळदे शिवारातील गट नंबर १७७ क्षेत्र १ हे. २२ आर, आकार रुपये ७.१२ पैसे ही मिळकत या नोटीस उत्तराचा विषय आहे. वर वर्णन केलेली मिळकतीबाबत तुम्ही नं. १ ते ३ यांनी दि. ७.१.२०१४ रोजी दैनिक दिनकर वर्तमानपत्रात अँड, मनोज पुंडलिक पवार यांचे मार्फत प्रसिध्द केलेली जाहीर इशारा व टायटल विलअर असल्याची नोटीस खोटी व दिशाभुल करणारी असल्याने आमचे पक्षकार फिरोजखान अब्दुल रहेमान खान यांना कबुल नाही. सदर मिळकतीबाबत तुम्ही नं.१ ते ३.३.२०१६ रोजी आमचे पक्षकार सोबत कायम फरोक्त खरेदीविक्री बाबत सौदा करारनामा नोटराईज्ड दस्त क. ४९५ / २०१६ अन्वये साक्षीदारांसमक्ष लिहून व नोंदवुन दिला आहे. सदर मिळकतीच्या व्यवहारापोटी आमचे पक्षकाराकडून एकुण रक्कम रुपये १,१२,००,०००/- (एक कोटी बारा लाख मात्र) पैकी वेळोवेळी रक्कम रुपये ७०,००,०००/-(रुपये सत्तर लाख ) स्विकारली असुन उर्वरीत रक्कम स्विकारुन मि ळकतीचे खरेदीखत आमचे पक्षकाराचे लाभात लिहुन व नोंदवून दयावयाचे होते परंतु तुम्ही दिनांक ३.३.२०१६ रोजीचे सौदा करारनाम्यातील अटी शर्तीप्रमाणे वर्तवणूक केली नाही. व सदर नोटीसीप्रमाणे चुकीच्या नोटीसा प्रसिध्द केल्याने आमचे पक्षकाराने मालेगांव येथील में. दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांच्या कोटात रे. मु.नं. २२२/२०१८ हा दाखल केला होता. सदरच्या दाव्यातील दुरुस्तीबाबतचे आदेशाविरुध्द आमचे पक्षकाराने मा. ना. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडेस याचिका क्र. १३७४३/२०२२ दाखल केली होती सदर याचिकेत तांत्रिक दोष असल्याने मा. ना. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील आमचे पक्षकाराचे मागणी प्रमाणे पारीत झालेल्या आदेशातील परवानगीनुसार रे. मु.नं. २२२/२०१८ हा दि.१६.७.२०२४ रोजी मागे घेतला आहे. रे.मु नं. २२२/२०१८ मध्ये तत्कालीन में कोर्टाने नि २२ वर तुमचे आदेश पारीत केल्याने तुम्हास तुम्हास सदर सदर मिळकत विक्री करता आली नाही. आमचे पक्षकाराने सदर में. ना. मुंबई उच्च न्यायालयाचे परवानगीणुसार पुन्हा में. दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर याचे कोर्टात स्पे.मू. नं. ३४६/ २०२४ हा दि.३.३.२०१६ रोजीचे सौदा करारनाम्यावरुन सदर मिळकतीचे खरेदीखत लिहुन व नोंदवून मिळणेकामी जाहीरनाम्याकामी व निरंतरचे ताकीद मनाई हुकूमाचे कामी तुमचे व इतरांचे विरुध्द् दाखल केला आहे, सदरच्या दाव्यात तुम्ही नं. १ हे वकिलांमाफर्त में. कोर्टात हजर झाले असुन कैफियत दाखल करणेस मुदत मागितली आहे तर तुम्ही नं. २ व ३ हे व इतरांगा पाव्याचे समन्सूची जाणीवून देखील में कोर्टात गैरहजर राहिल्याने दाव्याचे कामकाज एकतर्फी चालवण्याचा आदेश पारीत झाला आहे. अशी सत्य परिस्थिती असतांना व आमचे पक्षकाराचा में न्यायालयातून येणाऱ्या आदेशावर संपूर्ण विश्वास असल्याने मे. व्यायालयाच्या अंतीम निकालाशिवाय सदर मिळकत विक्री करण्याचा अगर सदर मि ळकतीबाबत व्यवहार करण्याचा आमचे पक्षकाराचा कोणताही मानस नाही, तरी देखील तुम्ही जाणून बृजून सदर मिळकतीबाबत आमचे पक्षकाराचे व तमाम जनतेचे मत कलुषीत व्हावे या विचारानेच सदरची खोटी व दिशाभूल करणारी अशी नोटीस प्रसिध्द केली आहे. याउलट सदर मिळकतीस तुमची नावे असल्याचा गैरकायदा घेवुन तुम्हीच सदर मिळकतीचा खरेदीविक्रीचा व्यवहार त्रयस्थ इसमांशी करण्याचे जोरदार प्रयत्नात असल्याचे आमचे पक्षकारास खात्रीलायक रित्या समजले आहे. सबब मिळकतीचा वाद में. न्यायालयात प्रलंबीत असल्याने तुम्ही सदर मिळकतीचा व्यवहार त्रयस्थ इसमांची दिशाभूल करुन त्यांची फसवणुक करू नये तमाम जनतेने देखील वरील इसमासोबत सदर मिळकतीबाबत आमचे पक्षकाराचे संमतीशिवाय व मे. न्यायालयातील स्पे. मु.न. ३४६/२०१४ चे अंतीम निकाला शिवाय कोणत्याही प्रकारचा व्यवहार करुन घेवून आपली आर्थिक फसवणूक करुन घेवु नये, इत:पर तसा कोणताही व्यवहार सदर इसमासोबत केल्यास सदरचे व्यवहार में न्यायालयातून रद्दबातल करणेकामी पुढील कारवाई केली जाईल, त्याकामी सदरचे जाहीर जाहीर नोटीस उत्तर प्रसिध्द केले असे. दि. ८/१/२०२५ पक्षकाराची सही -फिरोज खान अब्दुल रहेमान खान रा.मालेगांव जि.नाशिक मो. ८६६८८५१३५९ नोटीस उत्तर आमचे मार्फत प्रसिध्द ॲड. के. व्ही. पवार मालेगांव कोर्ट, जि. नासिक Public notice and notices that the title is clear Ans All the public and especially 1) Subhash Sakharam Shinde, 2) Baku Sakharam Shinde, 3) Kailas Sakharam Shinde are informed in reply to this notice that the description of the income of Tuji Nashik, P.O. you h Group No. 177 Sector 1 of Mauje Malde Shivara in Malegaon Municipal Corporation limits. 22 R, size Rs 7.12 paise This income is the subject of reply to this notice. Regarding the income described above, you no. 1 to 3 d. Our party Feroze Khan Abdul Rahman Khan does not accept the public warning and notice of Title Willer published in Dainik Dinkar newspaper on 7.1.2014 through Manoj Pundalik Pawar as false and misleading. In respect of the said income, you entered into a notarized deed No. 1 to 3.3.2016 with our parties regarding sale and purchase agreement. 495 / 2016 has been written and recorded before the witnesses. Out of the total amount of Rs. 1,12,00,000/- (One Crore Twelve Lakhs) has been received from our party for the transaction of the said property, from time to time an amount of Rs. It was supposed to be written and recorded in profit but you have not acted as per the terms and conditions of the bargain agreement dated 3.3.2016. And by publishing a wrong notice like the said notice, our party Mr. Malegaon. In the quote of Civil Judge Senior Level Re. M.No. 222/2018 was filed. Against the amendment order in the said suit, our party Hon. no Petition to the Bombay High Court no. 13743/2022 was filed due to technical defect in the said petition Hon. no According to the permission of the order passed as per the demand of our party from the Bombay High Court, Re. M.No. 222/2018 is withdrawn on 16.7.2024. Re.Mu no. 222/2018 by the then Main Court passing your order on 22nd, you could not sell the said property. Our party said that. no Again with the permission of the Bombay High Court. In the court of the civil judge senior level. No. 346/ 2024 has been filed against you and others against you and others for a written and registered purchase deed of the said income and a continuing warning injunction against you and others. 1 This is according to lawyers. If you have appeared in the court and asked for time to file the complaint, you have no. 2 and 3 and others have not appeared in the main court even after being aware of the summons, an order has been passed to proceed with the suit unilaterally. As such is the true situation and our party has full faith in the order coming from the main court, May. Although our party has no intention to sell the said property or deal with the said property without the final decision of the college, you have knowingly published the said false and misleading notice with the intention of polluting the opinion of our party and the entire public regarding the said property. On the contrary, our party has definitely understood that you are trying hard to buy and sell the said property with third party names by illegally claiming that the said property is in your name. Due to income dispute. As the transaction of the said income is pending in the court, you should not mislead the third parties and cheat them. Court Spe. M.N. No. 346/2014 should not be cheated financially by doing any kind of transaction without the final result, otherwise any such transaction will be done with the said Isma, further action will be taken to cancel the said transaction from the court. d. 8/1/2025 Signature of the party - Feroze Khan Abdul Rahman Khan Res.Malegaon Dist.Nashik Md. 8668851359 NOTICE REPLY THROUGH OUR PROMINENT ADV. K. V. Pawar Malegaon Court, Dist. Nashik