टायटल व्हेरिफिकेशनकामी दि. ०८/०१/२०२५ आमच्या पक्षकाराने दिलेल्या माहिती नुसार व दाखवलेल्या कागदपत्रानुसार तमाम नागरिकांना कळविण्यात येते कि, मिळकतीचे वर्णन : तु. जि. नाशिक पो. तु. ता. मालेगाव पैकी मौजे सोयगाव, ता. मालेगाव शिवारातील बिनशेती प्लॉट निवासी मिळकत ... गाव-सोयगाव, स.न. १०५, प्लॉट नं. ३, क्षेत्र १९२ चौ. मी., आकार १९.१७ पै. चतुः सीमा:- पूर्व- ६ मी रस्ता दक्षिण प्लॉट नं ४ पश्चिम लागून स.नं. उत्तर प्लॉट नं २ - उपरोक्त मिळकत मालक १ ) अशोक एकनाथ पवार २) गणेश कैलास देवरे दोघे रा. सोयगाव ता. मालेगाव जि. नाशिक. उपरोक्त मिळकत हि आमचे पक्षकार यांनी मूळ मालक यांच्याशी खरेदी घेणे बाबत तोंडी बोलीने सौदा केला असून इसाराची रक्कम आमचे पक्षकार यांची मिळकत मूळ मालक यांना अदा केलेली आहे. लवकरच आमचे पक्षकार सौद्याची उर्वरित संपूर्ण रक्कम मिळकत मालकांना अदा करून खरेदी खताचा दस्त लिहून व नोंदवुन घेणार आहेत. सबब सदर मिळकत निर्वेद व निर्वाज अशी असल्याची खात्री मिळकत मालकांनी दिली असल्याने टायटल व्हेरिफिकेशन साठी सदर नोटीस प्रसिद्ध करीत आहेत. सबब सदर मिळकती बाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, करार मदार अथवा गहान, दान, लीन, लीज, अन्नवस्त्र, सौदा, अदलाबदल पत्र, जप्ती जमिनकी, कोर्ट वाद, बैंक संस्था इ. अन्य हस्तांतराचे व ताब्द्लीचे व्यवहार अगर मिळकतीवर काही बोजा असल्यास किवा कुणाचेही ज्ञान आध्यात स्वरूपाचे हक्क व अधिकार असल्यास तसेच चतुः सिमे संबंधी वाद असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून ०७ (सात) दिवसांचे आत आमचे खालील पत्यावर कागदपत्रांसह लेखी हरकत घ्यावी. परस्पर वर्तमान पत्रात घेतलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. मुदतीत हरकती ण मि ळाल्यास सादर मिळकती निर्वेद व बिनाबोज्याचा आहेत असे समजण्यात येईल व आलेल्या हरकतीचे निरसन करून मिळकत हस्तांतराचा व्यवहार पूर्ण केला जाईल. आमचे पक्षकाराचे नाव व सही मूळ मालकाचे नाव व सही १) अशोक एकनाथ पवार २) गणेश कैलास देवरे नोटीस आमचे मार्फत रवाना अॅड. नोटरी श्री प्रशांत त्रंबकराव देसले पत्ता- गाळा नं. १२ रॉयल हब बिल्डींग बेसमेंट, मालेगाव (नाशिक). मो.न. ७७६९९७७३३३/९८९०३५४२६० Title Verification Officer dt. 08/01/2025 According to the information given by our party and according to the documents shown, all the citizens are informed that, description of income: Mr. Dist. Nashik Po. you h Mauje Soygaon of Malegaon, Non-cultivated plot residential income in Malegaon Shivara ... Gaon-Soigaon, S.N. 105, Plot no. 3, area 192 sq. m., Size 19.17 ft. Chatu: Boundary:- East- 6m Road South Plot No. 4 West Lagun S.No. Answer Plot No.2 - Owner of the above income 1) Ashok Eknath Pawar 2) Ganesh Kailas Deore both Res. Soygaon Malegaon District Nashik. Our party has entered into an oral bid agreement with the original owner for the purchase of the above income and the amount of ISAAR has been paid to the original owner of our party's income. Soon our parties will pay the entire balance of the deal to the owners and write and register the purchase deed. The reason is that the owner of the property has assured that the said property is free and pure, so the said notice is being published for title verification. Any kind of right, interest, contract or mortgage, donation, lien, lease, food, bargain, deed of exchange, confiscation of land, court dispute, bank institution etc. If there is any other transfer and transfer transaction or if there is any encumbrance on the income or if there is any right and authority of any knowledge and rights and also if there is any dispute regarding the boundary, within 07 (seven) days from the publication of the said notice, we should object in writing to the following address with documents. Objection taken in mutual current letter will not be entertained. If any objection is received within the time limit, the submitted income will be deemed to be free and unencumbered and the transaction of income transfer will be completed by canceling the objection raised. Our party's name and signature Name and signature of the original owner 1) Ashok Eknath Pawar 2) Ganesh Kailas Deore Notice sent through us Adv. Notary Shri Prashant Trambakarao Desale Address- GALA NO. 12 Royal Hub Building Basement, Malegaon (Nashik). M.No. 7769977333/9890354260