जाहीर नोटीस टायटल वेरीफिकेशनकरिता तमाम जनतेस कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन (अ) तु. जि. नाशिक, पो. तु ता. मालेगांव पैकी मीजे टोकडे शिवारातील गट नंबर १२२ / अ. एकुण क्षेत्र है, ५२ जर पो. ०.०७ एकूण क्षेत्र १५९ आर जाकार रुपये २.०० पैसे यापैकी (३) संदिप बहादुरसिंग दरावा याचे मालकीचे क्षेत्र ०.३४ आर. आकार रुपये ०.४५ पैसे तसेच (२) प्रदिप बहादुरसिंग राजा क्षेत्र ०.३४ आर, आकार रुपये ०.४५ पैसे (ब) तु. जि. नाशिक, पो. तु ता. मालेगांव पैकी मौजे टोकडे शिवारातील गट नंबर १२१ एकूण क्षेत्र २ हे. ६४ आर पी ०.९१ एकूण क्षेत्र ३ हे. ५५ आर आकार रुपये ४.३० पैसे यापैकी (१) संदिप बहादुरसिंग दराखा याचे मालकीचे क्षेत्र ०.६० आर, पो.ब.०.१७ आर. आकार रुपये १.१४ पैसे तसंच (२) प्रदिप बहादुरसिंग दराखा क्षेत्र ०.८६ आर. पो. व. ०.१७ आर. आकार रुपये १.५३ पैसे. उपरोक्त वर्णन केलेल्या शेतमिळकती हया (१) संदिप बहादुरसिंग दराखा व२) प्रदिप बहादुरसिंग दराखा यांच्या मालकीच्या व प्रत्यक्ष कब्जा उपभोंगातील अश्या असून सदर मिळकत मालक यांनी सदर मिळकती हया विक्री करण्याचा सौदा आमचे पक्षकार यांचे बरोबर केलेला असून इसाराची रक्कम देखील मिळकत मालक यांना दिलेली आहे. सदरहू मिळकत ही निर्वेध व निर्बोज अशी असुन हस्तातरास पात्र आहेत अशी खात्री मिळकत मालक यांनी आमचे पक्षकार यांना दिलेली आहे. मिळकत मालकांचे म्हणण्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी सदरची नोटीस प्रसिद्धीस देत आहोत. सबब सदर नोटीस प्रसिध्द झालेपासुन ७ दिवसापावेतो वरील मि ळकतीसंदर्भात कोणाचेही हित अथवा अधिकार जसे लिन लिन, गहाण, तारण, दान, मृत्यपत्र, वाटपपत्र, कोणत्याही प्रकारचा कर्जबोजा, खरेदीविक्री, देवाण घेवाण कोर्ट कचेरी खटले न्यायप्रविष्ठ दावे, अर्धहस्तांतर, बक्षीसपत्र, अशा स्वरुपाचा कोणताही अधिकार तसेच अज्ञात स्वरुपाचे कोणतेही हितसंबंध असल्यास तसेच आजुबाजूचे सर्व नंबरचे इसमांची काही हरकत असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यासह लेखी हरकती खालील पत्यावर नोंदवाव्यात परस्पर वर्तमानपत्रात प्रसिध्दीस दिलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. तसेच कोणतीही हरकत तक्रार मुदतीत न आल्यास सदरची मिळकत ही निर्वेध व निर्बोज आहे असे समजण्यात येवून आमचे पक्षकार नोटीस मिळकतीची कायम फरोक्त खरेदी करतील याची नोंद घ्यावी. मालेगाव दि. ०९/०१/२०१५ मिळकत मालकांच्या सहया ( १ ) संदिप बहादुरसिंग दराखा (२) प्रदिप बहादुरसिंग दराखा नोटीस आमचे मार्फत ॲड.बी. एन. बागुल ऑफिस पत्ता रॉयल हब, गाळा नं. १५, मालेगाव जि. नाशिक PUBLIC NOTICE FOR TITLE VERIFICATION All the people are informed that, Description of Income (a) Tu. Dist. Nashik, P.O. you Group No. 122 / A. The total area is, 52 if po. 0.07 Total Area 159 R Jakar Rupees 2.00 Paise Out of which (3) Sandeep Bahadur Singh Darawa owns area 0.34 Rs. Size Rs 0.45 Paise Also (2) Pradip Bahadur Singh Raja Area 0.34 R, Size Rs 0.45 Paise (B) You Dist. Nashik, P.O. you Group number 121 from Malegaon to Mauje Tokade Shivara total area is 2. 64 RP 0.91 Total Area 3 Ha. 55 R size Rs 4.30 paise out of which (1) Sandeep Bahadur Singh Darakha owns area 0.60 R, POB 0.17 R Size Rs 1.14 paise and (2) Pradip Bahadur Singh Darakha area Rs 0.86 paise. Po. and 0.17 r. Size Rs 1.53 paise. The above described agricultural properties are (1) Sandip Bahadur Singh Darakha and 2) Pradip Bahadur Singh Darakha are owned and directly occupied and the said property owner has entered into a deal to sell the said property with our party and the ISAAR amount has also been given to the property owner. The owner of the property has given assurance to our party that the said property is free and unencumbered and is eligible for handover. We are publishing the said notice to verify the veracity of the claims of the property owners. Reasons: Within 7 days from the publication of the said notice, any interest or right of any person in relation to the above property such as lien, mortgage, mortgage, donation, death certificate, allotment deed, any kind of encumbrance, purchase, sale, transfer, court waste suit, judicial claim, quasi-transfer, award deed, any such right. Also if there is any interest of unknown nature and if there is any problem with all the numbers around They should register objections in writing along with documentary evidence to the following address Objection published in mutual newspaper will not be considered. It should also be noted that if no objection complaint is filed within the deadline, our parties will purchase the notice income permanently, assuming that the said income is free and unencumbered. Malegaon Dt. 09/01/2015 Signatures of Income Owners (1) Sandeep Bahadur Singh Darakha (2) Pradip Bahadur Singh Darakha Notice through our Ad.B. N. bagul OFFICE ADDRESS ROYAL HUB, GALA NO. 15, Malegaon Dist. Nashik