जाहिर नोटीस दि.०८/०१/२०२५ तमाम जनतेस सदर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, पक्षकाराने दिलेल्या माहितीनुसार व दाखविलेल्या प्रत्यक्ष दस्तऐवजानुसार सदरची नोटीस आमचे पक्षकारा मार्फत प्रसिध्द करण्यात येत की, १) मिळकतीचे वर्णन तु. जि. नाशिक पो तु ता मालेगांव पैकी मालेगांव महानगर पालिका हद्दीतील मौजे सोयगांव शिवारातील बिन शेती निवासी प्लॉट मिळकत शिवार - सोयगांव, सर्वे नं - ६०/६/२, प्लॉट नं -७ क्षेत्र चौ मी -१.८८.०० आकार - १८.८०, मिळकत मालक - धनवंती अशोक जैन यांसी चर्तुः सिमा मंजुर ले आउट प्रमाणे प्रमाणे उपरोक्त वर्णन केलेली मिळकत हि मिळकत मालक धनवंती अशोक जैन यांच्या स्वतंत्र मालकी व कब्जे उपभोगातील असुन मालकाचे नांव मिळकतीच्या ७/१२ उतारा सदरी नांवे असलेली मिळकत आहे. तसेच उपरोक्त मिळकत हि हया नोटीसीचा विषय आहे. प्रथम दर्शनी पाहता उपरोक्त मिळकतींचे कायदेशीर मालक मिळकत मालक हे दिसून येत आहे. सदर मिळकतीचा सौदा मिळकत मालक यांनी आमचे पक्षकार यांच्या सोबत केलेला आहे. तसेच सदर वर वर्णन केलेल्या मिळकतीचे टायटल व्हेरिफिकेशन करणे कामी सदर नोटीस काढण्यात आलेली आहे. सबब या नोटीसीने कळविण्यात येते की, उपरोक्त मिळकतीचे संदर्भात कोणत्याही व्यक्तीचा कायदेशीर अधिकार, हितसंबंध, हक्क, इसारपावती, अधिकार, बोजा, खरेदीविक्री, कोर्ट दावे, लिज पेंडेन्सी, गहाण, दान, लिन, लिज, पोटगी, चोळी बांगडी, बाबत काही म्हण अथवा हरकत असल्यास तसेच मिळकतीचे मोजमाप संदर्भात कोणाची काही तक्रार असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झालेपासून ०७ दिवसांच्या आत खालील पत्त्यांवर लेखी दस्तऐवजा सह खुलासा करावा. मुदतीत कोणाचेही काहीएक हरकत व खुलासा न आल्यास वरील मिळकत ही निर्वेध, निर्बोझ अशी आहे नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर मुदतीत कुणाचेही हरकती न आल्यास त्यानंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीं बाबत विचार केला जाणार नाही व परस्पर वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. मालेगांव ( धनवंती अशोक जैन ) मिळकत मालकांची सही पक्षकाराची सही नोटीस आमच्या मार्फेत प्रसिध्द (पत्र व्यवहाराचा पत्ता ) ॲड. स्वप्नील पी. पाखले गाळा नं. ८ रॉयलहब, जिल्हा न्यायालया समोर मालेगांव जि. नाशिक Public notice dated 08/01/2025 It is hereby informed to all the public through the said notice that, According to the information provided by the party and as per the actual documents shown, the said notice is published through our party that, 1) description of income u. Dist. Income of non-agricultural residential plot in Mauje Soygaon Shivara within Malegaon Mahanagara Palika area from Nashik to Malegaon. Shiwar - Soygaon, Survey No - 60/6/2, Plot No -7 Area Sqm -1.88.00 Size - 18.80, Income Owner - Dhanwanti Ashok Jain Yansi Chartu: Sima Manjur Lay Out As per The above described income is the income in the sole ownership and possession of the owner Dhanwanti Ashok Jain and the name of the owner is the income as mentioned in extract 7/12 of the income. Also the aforesaid income is the subject of this notice. Prima facie it appears that the legal owner of the above income is the income owner. The said income transaction has been done by the owner of the income with our party. Also, the said notice has been issued to verify the title of the above mentioned income. It is hereby notified that, In relation to the above income, if there is any objection or objection regarding any person's legal right, interest, right, receipt, right, encumbrance, purchase and sale, court claim, lease pendency, mortgage, donation, lien, lease, alimony, choli bangli, as well as measurement of income. If there is any complaint, it should be disclosed with a written document to the following addresses within 07 days from the publication of the said notice. It should be noted that if there is no objection or disclosure from anyone within the time limit, the above income is unencumbered. Malegaon (Dhanwanti Ashok Jain) Income Owners Signature Signature of the party Notice to us at (address for correspondence) Adv. Swapneel P. saw Strain No. 8 Royal Hub, Opposite District Court, Malegaon Distt. Nashik