टायटल व्हेरीफिकेशन रद्द नोटीस तमाम जनतेस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन : तु.जि. नासिक, पो. तु. ता. मालेगांव पैकी, मौजे टेहरे शिवारातील गट क्रमांक व उपविभाग ४०६ / २ /३/४०८/१/४०८/२ प्लॉट नंबर ४० (अॅनीमिटी) यासी एकुण क्षेत्र १५.८३.३१ चौ.मि. यासी आकार १५८.३३ पैसे, पैकी मकरंद भास्कर पवार, यांचे मालकीतील व कब्जीतल क्षेत्र ३.०९.०० चौ. मिटर यासी चतुः सिमा पुढील प्रमाणे पुर्वेस : रस्ता, दक्षिणेस : ओपन प्लेस लागुन, पश्चिमेस : लागुन सर्वे नंबर ४०७ उत्तरेस ॲनीमिटी उर्वरीत क्षेत्र वर वर्णन केलेल्या मिळकतीं बाबत मिळकत मालक मकरंद भास्कर पवार यांचे ज.मु. धारक श्री. दिपक भगवान चौधरी यांनी आमचे पक्षकार नावे श्री. शशिकांत सखाराम चव्हाण यांच्याशी वर वर्णन केलेल्या मिळकतीचा विक्री करण्याचा सौदा केलेला होता, त्याबद्दल इसाराची रक्कम देखील आमचे पक्षकाराने अदा केलेली होती, त्यानुसार दैनिक दिनकर या वर्तमान पत्रात दिनांक ०४/०१/२०२५ रोजी टायटल व्हेरीफिकशन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु काही कारणास्तव मिळकत मालक मकरंद भास्कर पवार यांचे ज.मु. धारक श्री. दिपक भगवान चौधरी यांच्याशी आमच्या पक्षकाराचा खरेदीचा सौदा रद्द करण्यात आलेला आहे. तसेच इसाराची रकम देखील आमचे पक्षकार यांनी परत केलेली आहे. सबच वर वर्णन केलेल्या मिळकती बावत आमच्या पक्षकाराचा काही एक संबंध राहिलेला नाही. मिळकत त्यांच्या वर वर्णन केलेल्या मिळकती बाचत त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेण्यास मुक्त आहेत यासाठी सदरची नोटीस प्रसिद्ध करीत आहे. कळावे, हि जाहीर नोटीस. मालेगांव, तारीख: ०९/०१/२०२५ पक्षकाराची सही*** मिळकत मालकांचे नांव व सही*** पक्षकाराकरीता प्रसिद्ध करणार ॲड. गुलाब पंडीत वाघ, पहिला मजला, रॉयल हब, कोर्टासमोर, मालेगांव Title Verification Cancellation Notice All the public are informed by this public notice that, Description of Income : U. Dist. Nashik, Po. you h Of Malegaon, Plot No. 406 / 2 /3/408/1/408/2 Plot No. 40 (Animity) in Mauje Tehre Shivara Total area 15.83.31 sq.m. 158.33 paise of this size, out of which Makarand Bhaskar Pawar owns and occupies an area of ​​3.09.00 Sq. Miter Yasi Chathu Sima is as follows East: Road, South: Open Place Lagoon, West: Lagoon Survey No. 407 North: Animity Remaining Area J.M. of the owner Makarand Bhaskar Pawar regarding the income described above. Holder Shri. Deepak Bhagwan Chaudhary named our party Mr. A deal was made with Shashikant Sakharam Chavan to sell the above described property, for which Isaara amount was also paid by our party, as per title verification notice published in the current paper Dainik Dinkar dated 04/01/2025. But for some reason, the income owner Makarand Bhaskar Pawar's J.M. Holder Shri. Our party's purchase deal with Deepak Bhagwan Chaudhary has been cancelled. Also the ISAAR amount has also been returned by our party. All of our parties have no relationship with the income described above. The said notice is being issued so that the income earners are free to take whatever decision they think fit while saving the income described above. This is a public notice. Malegaon, Date: 09/01/2025 Signature of the party*** Name and signature of the owners of the income*** will be published for the party by Adv. Gulab Pandit Wagh, 1st Floor, Royal Hub, Opposite Court, Malegaon